ऊसतोड कामगारांना फक्त ₹366 भाव का दिला? ₹400 मिळायला नको होता का? | साखर कारखान्याचं गुपित उघड!
Автор: 𝗦𝗮𝘁𝘄𝗮 𝗩𝗹𝗼𝗴
Загружено: 2025-10-25
Просмотров: 3159
Описание:
ऊसतोड कामगारांना फक्त ₹366 भाव का दिला? ₹400 मिळायला नको होता का? | साखर कारखान्याचं गुपित उघड!
या वर्षी ऊसतोड कामगारांना कारखान्याने दिला फक्त ₹366 भाव! 😲
पण कारखाना ₹400 देऊ शकला असता तरी का नाही दिला?
यामागचं खरं कारण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये… 👇
• या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत –
• कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती 🏭
• साखरेच्या दरातील घसरण आणि MSP 🎯
• ऊसतोडीचा खर्च आणि वाहतूक व्यवस्था 🚜
• सरकार आणि कामगार संघटनेतील तोडगा ⚖️
• आणि कामगारांना योग्य न्याय कसा मिळू शकतो 💪
तुम्हाला काय वाटतं – ₹366 योग्य आहे की ₹400 मिळायला हवे होते?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा 💬
आणि व्हिडिओ आवडला असेल तर –
👍 Like करा
📤 Share करा
🔔 Satwa Vlog ला Subscribe करा!
#ऊसतोडकामगार #साखरकारखाना #ustod2025 #SatwaVlog #villagevlog #marathivlog #ustodneed #sugarfactory #marathivideo #ऊसहंगाम #marathicontent #rurallife #usaachabhav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: