Thane Crime News : ठाणे पुन्हा हादरलं, मार्केटमधल्या गर्दीत काय घडलं? | Marathi News
Автор: Lokmat
Загружено: 2026-10-15
Просмотров: 289545
Описание:
बुधवारी 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळची साडेआठ वाजताची वेळ होती.. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील गजबजलेला रस्ता होता.. हरेश गजवानी हे नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात होते, तेव्हा दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना अचानक गाठलं. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मारेकऱ्यांनी कोणतीही भिती न बाळगता गजवानी यांच्या डोक्यात जवळून दोन गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळ्या लागल्यामुळे गजवानी जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.. एवढ्यावरच न थांबता मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.. भररस्त्यात झालेल्या या फिल्मी स्टाईल गोळीबारामुळे स्टेशन परिसरात मोठी पळापळ झाली आणि नागरिक जीव मुठीत धरून पळाले.. परिसरात काही काळासाठी दहशतीचे वातावरण पसरले होते.
#crimenews #thanenews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: