दिव्या विरुद्ध संपूर्ण घर 😱 | कॅप्टनसी टास्कमध्ये मोठा वाद | BB Marathi 6 Promo
Автор: MT Media
Загружено: 2026-01-19
Просмотров: 9236
Описание:
मित्रांनो,
बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो प्रचंड चर्चेत आहे!
घरामध्ये कॅप्टनसी उमेदवारीसाठी एक धक्कादायक टास्क दिला जाणार असून
या टास्कमध्ये दोन दरवाजे – मीनाचा दार आणि सेनाचा दार पाहायला मिळतात.
ज्या सदस्यांसाठी मीनाचा दार उघडणार नाही,
त्यांच्या अंगावर थेट शेण पडणार आणि
❌ पॉवर मिळवण्याचं स्वप्न
❌ कॅप्टन पदाची उमेदवारी
दोन्ही एकाच क्षणी संपणार आहेत! 😱
याच टास्कदरम्यान दिव्याच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले जातात.
काही सदस्य म्हणतात दिव्या अजून मॅच्युअर नाही, तर काहींच्या मते अनुभव कमी आहे.
हे सगळं ऐकून दिव्या प्रचंड भडकते आणि ठामपणे सांगते –
“आता मी सगळ्यांच्या विरोधात उभी राहणार आहे!” 🔥
❓ दिव्या कॅप्टन बनू शकणार का?
❓ की घर तिचा मार्ग अडवणार?
👇 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा
👍 Like | 🔁 Share | 🔔 Subscribe करा
⚠️ टीप: हा व्हिडिओ प्रोमो व सोशल मीडिया अपडेट्सवर आधारित आहे.
#BiggBossMarathi
#BBMarathi6
#BBMarathiPromo
#BBMarathiCaptain
#CaptaincyTask
#DivyaVsAll
#BBMarathiTwist
#BBMarathiToday
#BBMarathiUpdate
#BiggBossMarathiSeason6
#MarathiRealityShow
#BBMarathiFans
#BBMarathiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: