108 Times Ho’oponopono Prayer for Money | आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी होओपोनोपोनो
Автор: Life Coach Priyanka
Загружено: 2026-01-09
Просмотров: 6767
Описание:
✨फ्री वर्कशॉप साठी पुढील व्हाॅटसॅप कम्युनिटी ग्रुप आजच जॉईन करा....https://chat.whatsapp.com/E3EUxgmOmxc...
✨ या शक्तिशाली 108 वेळा होओपोनोपोनो – money हीलिंग सेशन मध्ये तुमचे स्वागत आहे ✨
या व्हिडिओमध्ये आपण होओपोनोपोनो प्रार्थना 108 वेळा जपून पैशांशी संबंधित नकारात्मक विश्वास, अडथळे, भीती व जुने कर्म साफ करतो आणि आपल्या जीवनात धन, समृद्धी व भरभराट आकर्षित करतो 💰🌸
🌿 होओपोनोपोनो ही एक प्राचीन हवाईयन हीलिंग पद्धत आहे जी अवचेतन मनातील नकारात्मक आठवणी आणि पैशांशी जोडलेले ब्लॉक्स दूर करते.
💛 हा व्हिडिओ कसा वापरावा:
✔ शांत जागी बसा किंवा झोपा
✔ लक्षपूर्वक ऐका
✔ इच्छा असल्यास मनात किंवा मोठ्याने जप करा
✔ रोज ऐकल्यास उत्तम परिणाम मिळतात
🌸 वापरलेले शब्द:
“माफ करा”
“कृपया मला माफ करा”
“धन्यवाद”
“मी तुमच्यावर प्रेम करतो/करते”
🌸 Affirmations used:
“I’m Sorry”
“Please Forgive Me”
“Thank You”
“I Love You”
💰 नियमित ऐकल्याने:
✨ पैशांशी निगडित अडथळे दूर होतात
✨ आर्थिक समृद्धी वाढते
✨ पैशांचा प्रवाह सुधारतो
✨ भीती, अपराधभाव व कमतरतेची भावना दूर होते
📌 ऐकण्याची योग्य वेळ: सकाळी, रात्री किंवा झोपण्यापूर्वी
📌 खोल परिणामांसाठी हेडफोन वापरा
🙏 हा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा
💖 प्रेम आणि कृतज्ञतेसह
प्रियंका बागुल-खैरनार
(लाईफ कोच | होओपोनोपोनो व EFT हीलर, ग्रॅटीट्युड ग्रँडमास्टर)
Our social media profiles
/ rutambhara_pradnya
https://www.facebook.com/profile.php?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: