तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचे । श्री राम नवमी विशेष अभंग। Shri Ram Bhajan। Ram Navmi Special
Автор: Prabhat Parv Bhajan Kirtan
Загружено: 2026-03-13
Просмотров: 198
Описание:
तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचे । श्री राम नवमी विशेष अभंग। Shri Ram Bhajan। Ram Navmi Special
संपूर्ण अभंग:
जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री ।
तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥
धन्य कुळ तयाचें रामनाम हेंची वाचे ।
दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणतांची ॥२॥
कोटीकुळाचें उध्दरण मुखीं राम नारायण ।
रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥
नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी ।
तप केलें असेल कोडी तरिच नाम येईल ॥४॥
ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा ।
कुळ गेलें वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥
Your Queries:
ramnavmi special abhang । ramach abhang । ramache abhang । shree ram navami vishesh abhang । राम नवमी विशेष अभंग । श्रीरामाचे भजन। श्रीरामाचे अभंग
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: