विक्रमी उत्पादन,आलेल्या
Автор: PRAGAT SHETKARI 🌱
Загружено: 2021-12-23
Просмотров: 107619
Описание:
संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन याविषयीची व्हिडीओ लिंक खाली दिली आहे.
( व्हिडिओ 1 तुर शेवऱ्यावर असतांना )
• तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायद...
( व्हिडीओ 2 तुर फुलावर असतांना )
• सध्याच्या परिस्थितीत तुर आणि हरभरा पिकाची ...
1)योग्य व्यवस्थापनाने निसर्गातील संकटावर सुद्धा काही प्रमाणात मात करता येते
तुर लागवडीचे ठळक वैशिष्ट्ये :
1) योग्य वाणाची निवड :- आपल्या वातावरणाला व जमिनीला सूट झालेले वाण
2) अंतर :- जमिनीच्या मगदूरा नुसार व आपल्या व्यवस्थापना नुसार
3) पेरणीची दिशा :- भरपूर सूर्यप्रकाशासाठी शक्यतो उत्तर दक्षिण.
4) विरळणी :- 20 दिवसांनी एका ठिकाणी 1 ते 2 झाडं ठेवावे.
5) खते :- रासायनिक खत +सूक्ष्म अन्नद्रव्य + सल्फर + ब्लु कॉपर (दोन वेळा देणे )
6) शेंडे कापणी :- लागवडीपासून 30, 60 व 90 दिवसांनी
7) कापणी नंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी
8) पाणी :- शक्यतो आपल्या जमिनीचा अभ्यास करूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे.
जसे मध्यम भारी जमीन असल्यास तुर शेवऱ्यावर असतांना. हलकी व पटकन निचरा होणारी जमीन असल्यास पिक फुलावर असतांना झाडं सोकल्या सारखे वाटत असल्यास फुलावर सुद्धा आपण पाणी देऊ शकतो.
9) फवारणी :- तुर फुलावर सुटल्या पासून दर 12 ते 14 दिवसाच्या अंतराने फुलांचे रूपांतर शेंगात होईपर्यंत अंदाजे 4 वेळा.
प्रत्येक फवारणीत अळीनाशका सोबत बुरशी नाशकांचा जरूर वापर करावा.
10) धुपट करणे :- तुरीला फुलं लागणे सुरु झाल्यानंतर शेंगा पक्व होईपर्यंत रोज रात्रीला सोयाबीनचे कुटार जाळून रात्रभर शेतात धूर करावा.
11) विक्री :- पिक काढणी झाल्यानंतर मार्केट चा व सार्वत्रिक उत्पादनाचा विचार करूनच विक्री करावी शक्यतो टप्प्याटप्प्याने तीन वेळा विक्री करावी.
धन्यवाद..!
अधिक माहिती करीता संपर्क
प्रफुल्ल कापसे
कृषी व्यावसायिक,
माजी कृषी विपणन अधिकारी (20 वर्ष. बियाणे कंपनी :- अंकुर, तुलसी, नाथ,अमरेश्वरा )
मोबाईल नं
8805462828 W
9370202144
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: