🌼🌿महाशिवरात्री पूजन भाग 2 | 🟡🔴 शिवपार्वती विवाह दिवस गठबंधन | 🪻🌷Mahashivratri Special 💐
Автор: Artisan Vision of Life's Canvas
Загружено: 2026-02-17
Просмотров: 17
Описание:
या ब्लॉगमध्ये मी महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी आपण महाशिवरात्रीचे पूजन कसे करू शकतो. तसेच या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे शिवपार्वती विवाह दिवस असल्याने जलाभिषेक पंचामृत अभिषेक उसाच्या रसाने अभिषेक करावा हे सर्व दाखवले आहे. शिवपार्वती गठबंधन तसेच फुलांची सजावट प्रसाद नैवेद्य आरती हे सर्व दाखविले आहे तरी हा भाग आवडल्यास आपल्या या you tube वाहिनीला हिला पसंती द्या हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. धन्यवाद..
#shivparvati #artisanvision #love #divine #art #motivation
#poojan # life #prasadam #aarti
#mahashivratri2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: