संशोधनाचे प्रकार | Types of Research : भाग-२ (Part-2)
Автор: Edu- Stream
Загружено: 2021-12-26
Просмотров: 16032
Описание:
संशोधन मार्गदर्शन मालिका अंतर्गत संशोधन विषय निश्चिती ते संशोधन अहवाल लेखन पर्यंत विविध भागात मार्गदर्शन केले जाणार आहे. संशोधन करण्यासाठी कोणकोणती तयारी करणे अनिवार्य आहे? तसेच संशोधन करायचे म्हणजे सुरूवात कशी करावी? मी संशोधन करू शकतो का? कसे अनेक अनेक प्रश्न उपस्थित होतात. यासाठी संशोधन मार्गदर्शन मालिका सुरू केली आहे. संशोधन करायचे तर कोणत्या प्रकारचे संशोधन करायचे हा सुद्धा प्रश्न असतो. एकदा आपल्याला संशोधन प्रकार समजले की पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल. आपणास संशोधन प्रकारांचा परिचय व्हावा यासाठी या भागात संशोधनाचे प्रकार स्पष्ट केले आहेत. आपण सर्वांनी आवर्जून व्हिडिओ पहा आणि इतरांनाही व्हिडिओची लिंक शेअर करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
E-mail :- [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: