ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आईसोबत गेलो कोल्हापुरी मसाला बनवायला 😍| Kolhapuri Masala Making | S For Satish| Panvel (Navi Mumbai)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-02-14

Просмотров: 135466

Описание: आईसोबत गेलो कोल्हापुरी मसाला बनवायला 😍| Kolhapuri Masala Making | S For Satish| Panvel (Navi Mumbai) #KolhapuriMasala #KolhapuriChutney #KolhapuriKandaLasunMasala #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आईसोबत गेलो कोल्हापुरी मसाला बनवायला 😍| Kolhapuri Masala Making | S For Satish| Panvel (Navi Mumbai)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍  | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍 | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

अर्चनाला एवढे खुश पहिल्यांदाच पाहिले, तिच्या वाढदिवसाचे आम्ही रानातच नियोजन केले | banai | sidu hake

अर्चनाला एवढे खुश पहिल्यांदाच पाहिले, तिच्या वाढदिवसाचे आम्ही रानातच नियोजन केले | banai | sidu hake

300 रुपयेचे 24 मासे! एकदम ताजे आणि जिवंत मासे सोबत कालवे!

300 रुपयेचे 24 मासे! एकदम ताजे आणि जिवंत मासे सोबत कालवे!

आम्ही गेलो मसाल्याची मोठी ऑर्डर बनवायला Ratate Bandhu 😍| कोकणी घरगुती मसाले | S For Satish | Panvel

आम्ही गेलो मसाल्याची मोठी ऑर्डर बनवायला Ratate Bandhu 😍| कोकणी घरगुती मसाले | S For Satish | Panvel

मुंबईतील Sewri सुके मासे मार्केट 😲 | 100₹ पासून दर | Full Market Tour

मुंबईतील Sewri सुके मासे मार्केट 😲 | 100₹ पासून दर | Full Market Tour

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेले वीर शिवा काशीद यांचे शिवकालीन गाव आणि समाधी कशी आहे पहा 😱👆🏻 #panhala

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेले वीर शिवा काशीद यांचे शिवकालीन गाव आणि समाधी कशी आहे पहा 😱👆🏻 #panhala

पहा कसा बनतो जगप्रसिद्ध कोल्हापुरी कांदा लसूण मसाला / चटणी Tushar Masale Kolhapur

पहा कसा बनतो जगप्रसिद्ध कोल्हापुरी कांदा लसूण मसाला / चटणी Tushar Masale Kolhapur

Ranbir Kapoor भी 1 घंटा इंतज़ार करते इस 100 साल पुराने Pal Dhaba में Mutton Chicken खाने के लिए

Ranbir Kapoor भी 1 घंटा इंतज़ार करते इस 100 साल पुराने Pal Dhaba में Mutton Chicken खाने के लिए

पूजाच्या बाळाचं बारस..😍 लाडूच नाव काय..🤔खूप सुंदर डेकोरेशन..😃 फॅमिली सोबत एंजॉय..😅

पूजाच्या बाळाचं बारस..😍 लाडूच नाव काय..🤔खूप सुंदर डेकोरेशन..😃 फॅमिली सोबत एंजॉय..😅

आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)

आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)

आपला ''रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला'' अशाप्रकारे तयार होतो 🥰 | Ratate Bandhu Masala | S For Satish

आपला ''रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला'' अशाप्रकारे तयार होतो 🥰 | Ratate Bandhu Masala | S For Satish

केळशी बाजारपेठेत फेरफटका आणि खरेदी 😍 | जुनी दुकाने Kelshi Bajarpeth Shopping | S For Satish | Kokan

केळशी बाजारपेठेत फेरफटका आणि खरेदी 😍 | जुनी दुकाने Kelshi Bajarpeth Shopping | S For Satish | Kokan

अखंड बोकड कशाप्रकारे शिजवले जाते आणि शिजवायला काय काय करावे लागते याची संपूर्ण माहिती

अखंड बोकड कशाप्रकारे शिजवले जाते आणि शिजवायला काय काय करावे लागते याची संपूर्ण माहिती

आमचे सगळ्यांचे look😍😍 बारश्याची grand अशी entry😍🥰

आमचे सगळ्यांचे look😍😍 बारश्याची grand अशी entry😍🥰

बघा कसा बनतो हॉटेलसाठी तांबड्या रस्स्याचा मसाला tambada pandhara rassa masala recipe in marathi

बघा कसा बनतो हॉटेलसाठी तांबड्या रस्स्याचा मसाला tambada pandhara rassa masala recipe in marathi

कोकणातील पारंपरिक साखरपुडा❤️🤝, खुप वर्षानंतर गावातील साखरपुडा पहायला मिळाला❤️🎉🥳🤝

कोकणातील पारंपरिक साखरपुडा❤️🤝, खुप वर्षानंतर गावातील साखरपुडा पहायला मिळाला❤️🎉🥳🤝

अचूक प्रमाणासहीत अस्सल पारंपारिक  मालवणी मसाला | Authentic Malvani Masala | #recipeinmarathi

अचूक प्रमाणासहीत अस्सल पारंपारिक मालवणी मसाला | Authentic Malvani Masala | #recipeinmarathi

कसा बनतो महाराष्ट्राचा नं.1 घरगुती मसाला👌पारंपारीक पद्धतीने मसाला बनवूया😊 GW खामकर मसाले लालबाग

कसा बनतो महाराष्ट्राचा नं.1 घरगुती मसाला👌पारंपारीक पद्धतीने मसाला बनवूया😊 GW खामकर मसाले लालबाग

31st निम्मित आम्ही बनवली चिकन पोपटी Popati 😍 | Chicken Rassa Recipe | S For Satish | Ambavali, Kokan

31st निम्मित आम्ही बनवली चिकन पोपटी Popati 😍 | Chicken Rassa Recipe | S For Satish | Ambavali, Kokan

Maharashtra ki Special Kanda Lasun Chatni/Masala !! 18 किलो चा झंझणित मसाला !!😋

Maharashtra ki Special Kanda Lasun Chatni/Masala !! 18 किलो चा झंझणित मसाला !!😋

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]