MLA Harish Pimple | गुन्हेगारांना सरकारी रुग्णालयात मिळतात सगळ्या सोयी ?
Автор: NDTV Marathi
Загружено: 2026-02-26
Просмотров: 82
Описание:
#ndtvmarathi #vidhansabha #assemblysession #pune #hospital
राज्यातील सरकारी रुग्णालये ही गुन्हेगारांसाठी हा आपल्या सोयीचा अड्डा बनत चालला असल्याचा दावा भाजप आमदारांनी केला. गुन्हेगाराला हॉस्पीटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सोईसुविधा मिळतात. गुन्हेगारावर इतका खर्च करण्याऐवजी सगळ्या सोयीसुविधा असलेली व्हॅन जेलपाशी नेऊन त्याची तपासणी करावी अशी सूचना पिंपळे यांनी केली.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: