IIBian Topper Aqueel Shaikh 2025
Автор: IIB
Загружено: 2025-12-02
Просмотров: 1046486
Описание:
रस्त्यावर हरमाल विकून मुलाला MBBS बनवणाऱ्या वडिलांची गोष्ट!
आयआयबीचा विद्यार्थी अखिल शेख आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची, वडील कप-बशी विकून रोजच्या रोजचा उदरनिर्वाह करणारे. पण या कठीण परिस्थितीतही अखिलने हार मानली नाही.
IIB MAHA-FAST 2026 Registration link🔗
https://ims.iibedu.com/FASTreg/
मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्याने स्वप्न पूर्ण केलं. पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच यादीत त्याला MBBS प्रवेश मिळाला आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांतलं स्वप्न आज खरं झालं आहे.
हे यश केवळ अखिलचं नाही, तर त्याच्या कष्टकरी पालकांचं आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या आयआयबीचं आहे.
अखिलचं यश हजारो विद्यार्थ्यांसाठी एक संदेश आहे – “परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि जिद्द असेल तर स्वप्न नक्की पूर्ण होतात.
Team IIB
#Commentlikeshare
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: