पारंपरिक, अतिशय सोप्या आणि रसरशीत पाकातल्या पुऱ्या
Автор: Mudpaak Khana by Sangita
Загружено: 2025-10-19
Просмотров: 124
Описание:
पारंपरिक, अतिशय सोप्या आणि रसरशीत पाकातल्या पुऱ्या : जिलेबी साठी उत्तम पर्याय
Follow me on instagram -
https://www.instagram.com/mudpaakkhan...
या व्हिडिओमध्ये मी रसरशीत पाकातल्या पुऱ्या कश्या बनवायच्या याची रेसिपी शेयर केली आहे.
साहित्य :
बारीक रवा - १ वाटी
मैदा - अर्धी वाटी
मीठ - चिमूटभर
दही - अर्धी वाटी
मोहनासाठी तेल - २ tbs (चमचे)
पाकासाठी साखर - १ वाटी
लिंबू रस - अर्धा tsp
तळण्यासाठी तेल
रसरशीत पाकातल्या पुऱ्या बनवण्याची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर विडिओ ला like आणि share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा
धन्यवाद !!
Query solved : how to make रसभरीत पाकातल्या पुऱ्या
Pakatlya Purya recipie in Marathi
पाक पुरी रेसिपी
पारंपरिक पाकातल्या पुऱ्या सहज पाने कश्या बनवाव्यात
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: