शरीराचं ‘रिसेट बटन’ मिळालं! पंचकर्म म्हणजे काय? कोणी करावे? कधी करावे? आणि त्याचे फायदे, पहा सविस्तर
Автор: खबर Lite
Загружено: 2025-11-27
Просмотров: 301
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आपल्या शरीराला सुद्धा एक रिसेट बटन असतं… पण ते आधुनिक मशीनमध्ये नाही, तर आयुर्वेदात – पंचकर्मामध्ये!
डिटॉक्स ड्रिंक्स, फास्टिंग, ग्रीन ज्यूसपेक्षा कित्येक पटीने प्रभावी असलेलं पंचकर्म शरीराला आतून स्वच्छ करून ताकद, एनर्जी, पचन, झोप, स्किन, केस आणि हार्मोन्सपर्यंत सगळं दुरुस्त करतं.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत—
🔸 पंचकर्म म्हणजे काय?
🔸 शरीराची शुद्धी नेमकी कशी होते?
🔸 वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांचे फायदे
🔸 पंचकर्मामागचं विज्ञान
🔸 केस स्टडी – ऍसिडिटी, पिगमेंटेशन आणि पिंपल्स सुधारणारे परिणाम
🔸 कोणासाठी कुठलं पंचकर्म योग्य?
🔸 ऋतूनुसार पंचकर्म केल्यामुळे होणारे अप्रतिम फायदे
शरीरातील दोष संतुलित करण्यापासून ते इन्फ्लेमेशन कमी करणे, पचन सुधारणा, स्किन ग्लो, हार्मोन्स बॅलन्स आणि ओबेसिटी-पीसीओएस-थायरॉइडपर्यंत पंचकर्माचे परिणाम काय असतात हे या व्हिडिओमध्ये सहज समजेल.
हा व्हिडिओ जरूर पाहा आणि तुम्ही पंचकर्म केलंय का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏
#Panchakarma #Ayurveda #Detox #ShuddhiChikitsa #ResetBody #HealthTipsMarathi #AyurvedicDetox #WellnessMarathi #SkinCareMarathi #PCOSMarathi #Digestion #BodyDetox #MarathiYouTube
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: