प्रेमसंबंधांच्या संशयावरुन पतीनेचं घेतला पत्नीचा जीव | Pune News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-09
Просмотров: 2098
Описание:
प्रेमसंबंधांच्या संशयावरुन पतीनेचं घेतला पत्नीचा जीव | Pune News
पुण्यात पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. समीर जाधव असं आरोपीचं नाव आहे...आरोपीने पत्नी अंजलीची गळा आवळून हत्या केली..त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला...गुन्हा करण्यापूर्वी दोघे ज्या ठिकाणी भेळ खाण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती आलं..या फुटेजमध्ये आरोपी समीर त्याच्या पत्नीला घेऊन जाताना दिसत आहे. यानंतर त्याने पत्नीची हत्या करत तिचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळला. राख नदीपात्रात टाकली ..पुरावे नष्ट करून आरोपीने पत्नी हरवल्याची तक्कार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.मात्र वारजे पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आलं...
Pune murder case, Sameer Jadhav, Anjali murder, Pune crime, Warje police, Maharashtra news, Pune murder, relationship crime, husband wife murder case, Pune breaking news
#punenews #murdercase #crime #punecrime #maharashtranews #warjepolice #breakingnews #husbandwife #relationshipcrime #truecrime
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: