wrestler mauli jamdade pre-wedding shoot | माऊली जमदाडे यांचा लग्न सोहळा
Автор: Dnyaneshwar Aswale
Загружено: 2023-05-31
Просмотров: 281891
Описание:
पैलवान माऊली जमदाडे व स्नेहा जाधव यांचा विवाह सोहळा ३० मे २०२३ रोजी झाला आहे आयुष्याची नवी सुरूवात हे दोघे नवविवाहित करत आहेत दोघेही स्पोर्ट्स क्षेत्रात नामांकित आहेत पैलवान माऊली जमदाडे हे गंगावेश तालमीचे मातब्बर पैलवान असुन ८७ गदेचे मानकरी असुन देशातील अनेक पैलवान सोबत कुस्ती झाल्यामुळे महाराष्ट्र व देशभरात खुप मोठा चाहता वर्ग आहे विशेषतः माऊलीचा स्वभाव चांगला असल्या कारणाने पैलवान माऊली जमदाडे यांच्या बद्दल प्रेम आदर वाटतो तसेच ह्यामर थ्रो या स्पोर्ट्स क्षेत्रात १५ वेळा नॅशनल झालेल्या स्नेहा जाधव हजारमाची कराडच्या असुन ते देशाला अनेक मेडल मिळवून दिल्यात असे दोघेही आपापल्या क्षेत्रात नामांकित आहेत यांचा शुभविवाह झाला आहे या आनंदात पण सहभागी झालोय व काही क्षणचित्रे आपल्या ज्ञानेश्वर अस्वले या युट्यूब चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत कुस्ती तालीम पलीकडचे जिवन पैलवान चे आठवन असावी म्हणून पैलवान माऊली जमदाडे व स्नेहा जाधव यांचा विवाह सोहळा आपण चित्रीत केला आहे
dnyaneshwar jamdade marriage video today live
mauli jamdade sneha jadhav marrage pre-wedding shoot
mauli jamdade marriage video today live
mauli jamdade gangavesh talim Kolhapur videos
mauli jamdade sneha jadhav pre-wedding
wrestler mauli jamdade
pahalwan mauli jamdade sneha jadhav lagn videos
#maulijamdade #dnyaneshwaraswale #gangaveshtalim
#preweddingshoot
#marriagevideo #marragedance
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: