आनंदाची बातमी! पोकरा योजना टप्पा 2 सुरु | Online Arj कसा करायचा ते जाणून घ्या pocra scheme 2025
Автор: Digital DG
Загружено: 2025-10-29
Просмотров: 3879
Описание:
शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे — पोखरा pocra scheme 2025 योजनेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे 🌾
आता ज्या गावांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेली आहे, त्या गावातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे ✅
हे अर्ज सादर करण्यासाठी शासनाने नवीन पोर्टल सुरु केले आहे.
लिंक
https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/In...
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 👇
🔹 पोखरा योजना म्हणजे काय?
🔹 दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरु झाला आहे?
🔹 ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
🔹 लॉगिन व रजिस्ट्रेशन प्रक्रिया
🔹 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
📅 योजनेचा दुसरा टप्पा सुरु: ऑक्टोबर 2025
📍 महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील 7201 गावांमध्ये योजना राबवली जाणार
📲 ऑनलाईन अर्जाची लिंक आणि अधिकृत वेबसाईट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
👉 अर्ज करताना चुका टाळा आणि लाभ मिळवा.
🔔 Subscribe करा: [Digital DG YouTube Channel]
👍 Like | 💬 Comment | 🔗 Share करा जेणेकरून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल 🌾
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: