ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2024-06-28

Просмотров: 168152

Описание: शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageFishing #KokanMonsoonVideo #AaineBanavalaFishSukka #sforsatish
गावाकडे पाऊस मस्त येऊन जाऊन आहे तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात कोकणात हिरवळ होते आणि तेव्हा परिसर एकदम बहरून गेलेला असतो. आम्ही शेताची पेरणी केली ती तुम्ही बघितली असणार. आता शेताची फोड नंतर बेर आणि मग चिखल करून लावणी केली जाते. कोकणात पावसाळ्यात खास करून भात शेती केली जाते. दार वर्षी न चुकता मी कोकणातल्या गावी पावसाळ्यात येत असतो. आम्ही शेताची कामे झाल्यावर शेतात जाऊन मासे सुद्धा पकडले. दुपारनंतर भरपूर पाऊस होता. घरी येऊन आईने माशांचे कालवण आणि सुक्का सुद्धा बनवला. तुम्हाला आजचा गावाकडचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

खाडीतील पावसाळ्यातली मासेमारी

खाडीतील पावसाळ्यातली मासेमारी "येंड" | Traditional Method Of Fishing

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या खाणू 🛖गावाची भयानक परिस्थिती | Remote Place Village in Maharashtra

बेवडी बायको - वसाडे तुला दारू टेस्ट करायला बोलो होतो अख्या खांब संपवलास | HasyaJatra | Full Episode

Fishing Vlog 1 | ஜிலேபி மீன் 3/4  கிலோ  unexpected 😊🔥

⚡️ Срочный ответ Трампу || Россия готова к войне с США

भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan

केळशी बाजारपेठेत फेरफटका आणि खरेदी 😍 | जुनी दुकाने Kelshi Bajarpeth Shopping | S For Satish | Kokan

श्रीवर्धनच्या जीवनाबंदर जेटीला अजुन दिड दोन वर्षे लागतील | जीवना बंदर | फिशिंग बोट | Aapla Jivan

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

मावस भावासोबत गेलो खाजणात खेकडी काढायला 😍 | थरारक ! Giant Mud Crab Cathing | S For Satish | Kokan

Вместо Стола — Асфальт! Еда в грязном уличном кафе Индии!

अरुण कदम चा विडिओ कॉल |#marathicomedy #arunkadam #hasyajatracomedyshow #onkarraut #hasyajatra

खाऊ आणल्यावर दोघी झाल्या लय खुश, बाणाई -अर्चनाने आमच्या अनुपस्थितीत छान नियोजन केले | banai

चढणीचे मासे पकडताना नदीला आला पूर - Chadniche mase in konkan village | Kokankar Avinash | Kokan vlog

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

गणेशोत्सवासाठी निघालो गावी 😍 Mumbai Goa Road Update , Mumbai To Dapoli - Kokani Nikhil

गौर्या प्रेमात इतका वेडा झालास का जे समीरच्या टाकल्याची पप्पी घेतोय | Hasya Jatra | New Ep

आईने चुलीवर बनवला शेलभेल माशांचा कालवण 😍| Easy Fish Curry In Kokan | S For Satish | Ambavali (Kokan)

живём с дочкой в избушке на лесном озере...

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]