कोकणातली सर्वात मोठी होळी😍 | कोकण शिमगा | माड नाचवणे | Drone shots 👌🏻❤️
Автор: Swarg Kokan
Загружено: 2026-03-04
Просмотров: 214
Описание:
कोकणातली सर्वात मोठी होळी | कोकण शिमगा | माड नाचवणे | Drone shots
.
.
.
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
कोकणात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो.
पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
रात्री आंब्याच्या झाड तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।
हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो.
.
.
.
kokan shimga drone
konkan shimga
konkan shimga song
konkan shimga palkhi
konkan shimga utsav
konkan shimga status
konkan shimga dhol tasha
konkan shimga gomu nach
konkan shimga sankasur
konkan shimga khele
konkan shimga dhol
konkan shimga dance
konkan shimga vlog konkan shimga 2026
.
.
#kokanholi #kokanshimga #shimga #kokan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: