Nitin Gadkari on Pune-Sambhajinagar Highway : पुणे-अहिल्यानगर-छ. संभाजीनगर रस्त्याचा प्रश्न मिटणार..
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2025-12-13
Просмотров: 5600
Описание:
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दीड लाख कोटींच्या रस्त्यांना मंजुरी दिल्याचं सांगितलं, त्याचवेळी त्यांनी पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचं सांगितलं, पाहा...
-
#WinterSession #ParliamentSession #punehighway #punesambhajinagar #Ahilyanagar #NitinGadkari #BJP4IND #BJPGovernment #punesambhajinagarexpressway #Highway #ExpressHighway #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: