Скачать
तुह्मी सुद्धा देवासमोर रोज सकाळ संध्याकाळ घंटी वाजवता का?घंटी वाजवते वेळी ही चूक करू नका अनर्थ होईल
Автор: Swami Jyotish (Jayashree Patre)
Загружено: 2023-06-17
Просмотров: 16822
Описание:
तुमच्या देव्हाऱ्यात घंटी आहे का ते तुम्ही रोज वाजवता का तर घंटी वाजते एवढी या दोन चुका कधीही करू नका
घंटी वाजवण्याची काही नियम असतात त्या नियमांचे पालन केल्यानंतरच घंटी वाजवल्याची पूर्णपणे मिळते
घंटी वाजवणे म्हणजे काय घंटी वाजवल्यामुळे घरामध्ये काय काय बदल होतात
घंटी वाजवल्यामुळे घरातील कोणकोणते दोष दूर होतात
घंटी कशी वाजवावी व कधी वाजवावी
घंटी वाजवल्यामुळे आपल्यावर त्याचा कसा परिणाम होतो
घंटी कशासाठी वाजवली जाते
या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: