मालवणी फिश करी| malvani fish curry 🍛
Автор: sonalicha__rangmanch
Загружено: 2025-07-21
Просмотров: 1260
Описание:
🎣 पारंपरिक मालवणी फिश करी | Malvani Fish Curry Recip 🍛
चला तर मंडळी!
आज आपण बनवतोय पारंपरिक मालवणी पद्धतीने बनवलेली फिश करी – जी झणझणीत, खमंग आणि अगदी घरगुती चव घेऊन आली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: ✅ मालवणी मच्छी मसाला वापरून झणझणीत करी
✅ ओल्या खोबऱ्याचं खास वाटण
✅ तिरफळ आणि कोकमचा खास टच
✅ एकदम पारंपरिक पद्धतीने मासा शिजवण्याचा उपाय
Ingredients Used:
Malvani Fish Masala, Garlic, Tomato, Onion, Bedgi Chillies, Turmeric, Coriander, Tirphal (Sichuan pepper), Kokum, Fresh Coconut... आणि भरपूर प्रेम! ❤️
👩🍳 ही रेसिपी घरच्या घरी बनवा आणि त्या दरवळणाऱ्या वासात हरवून जा...
खालच्या कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: