रात्रीचा उरलेला भात? तयार करा असा मस्त डोसा | नाश्त्याची सुपर रेसिपी"
Автор: Era's Recipes
Загружено: 2025-12-09
Просмотров: 310
Описание:
रात्रीचा उरलेला भात? सकाळी असा झटपट आणि टेस्टी डोसा बनवा!
या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या भाताचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने क्रिस्पी आणि स्वादिष्ट डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
नाश्त्यासाठी किंवा कधीही झटपट काहीतरी बनवायचे असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे!
✨ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔ उरलेल्या भाताचा जलद डोसा रेसिपी
✔ फक्त काही बेसिक साहित्य
✔ 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी
✔ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा स्वाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: