संतांच्या संगतीचे महत्त्व | चैतन्य महाराज देगलूरकर | अभंग: देव वसे चित्तीं | Rendal Kirtan
Автор: अनुभवानंद नारायण माळी
Загружено: 2026-03-15
Просмотров: 1541
Описание:
• संतांच्या संगतीचे महत्त्व | चैतन्य महाराज ...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या "देव वसे चित्तीं | त्याची घडावी संगती" या अजरामर अभंगावर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांची रसाळ कीर्तन सेवा.
कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल मंदिरात शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी हे कीर्तन संपन्न झाले. वेदांताचा आधार घेऊन अतिशय साध्या-सोप्या भाषेत महाराजांनी 'खरा आनंद हा देवाच्या स्मरणात आणि संतांच्या सहवासात कसा आहे', हे या चिंतनातून मांडले आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि शास्त्रीय बैठक असलेल्या या कीर्तनाचा लाभ नक्की घ्या.
स्थळ: विठ्ठल मंदिर, रेंदाळ, जि. कोल्हापूर.
दिनांक: १४-०३-२०२६
#chaitanyamaharajdeglurkar, #चैतन्य, #rendalkirtan, #santtukaram, #varkari, #kirtan2026, #kolhapur, #marathikirtan, #vedanta, #bhakti, #vitthal, #कोल्हापूर, #abhangchintan, #deglurkar_maharaj, #warkari_sampradaya, #spiritual, #satsang,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: