Gopichand Padalkar LIVE : जतमध्ये अर्ज भरताना भाजपची भव्य रॅली
Автор: Mumbai Tak
Загружено: 2024-10-28
Просмотров: 93707
Описание:
#gopichandpadalkar #jatvidhansabha #bjp #maharashtraassemblyelections2024
#maharashtravidhansabhaelection2024
जतमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकरांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जातंय. भाजपकडून जत विधानसभा मतदारसंघामधून गोपीचंद पडळकरांकडून उमेदवारी दाखल केली जातेय.देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून गोपीचंद पडळकरांची ओळख आहे.याआधी विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकर विधानसभेच्या रणांगणात उतरत आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: