ज्वारीचा चटपटीत हेल्दी खिचडा | Healthy And Tasty Jowar Khichada
Автор: World of Radha
Загружено: 2026-02-28
Просмотров: 54
Описание:
ज्वारीचा खिचडा हा महाराष्ट्रात बनवला जाणारा एक पारंपारिक पदार्थ खायला अत्यंत चवदार आणि एकदम हेल्दी सुद्धा हा पदार्थ ज्वारीला भिजवून त्यामध्ये नानाविध भाजी घालून केला जातो. यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकतो हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असा हा पदार्थ नक्की करून पहा.
Jowar khichada is one of the traditional food item prepared in Maharashtra. we can add the vegetables of our choices and make it. it's one of very healthy and useful for weight loss dish must try.
#food #yummy #recipe #foodie #cooking #tasty #delicious #foodblogger #foodforfoodies #foodchallenge #traditionalfood #tastydishes #cravings
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: