ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Abhang- माझे माहेर पंढरी | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहगाव पुणे 9011333522

Автор: Bhaktinaad

Загружено: 2022-06-22

Просмотров: 694245

Описание: Abhang Lyrics:

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...

पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...

माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...

एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...

-आमच्या नवीन चैनल Bhaktinaad Bhajan याला सब्सक्राइब करायला विसरू नका    / Канал  

--आमच्या टेलीग्राम चैनलला जॉईन करायला विसरू नका - https://t.me/bhaktinad

कृपया भक्तिनादच्या फेसबुक पेजला फोलो करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण, धन्यवाद 🙏🏻💐
  / bhaktinaad-106444601169761  

Hello Friends, Welcome to my YouTube channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.

If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.

नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.

मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.

मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.

विडीओ पाहा आणि एंजोय करा.

#abhang,

एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.

धन्यवाद !!!

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Abhang- माझे माहेर पंढरी | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहगाव पुणे 9011333522

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पारंपरिक अभंग || गायिका सौ.ज्योती पवार यांच्या सुरेख आवाजात ||Marathi Bhajan

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पारंपरिक अभंग || गायिका सौ.ज्योती पवार यांच्या सुरेख आवाजात ||Marathi Bhajan

Эти слова были сказаны не для эфира. Но разговор слили и страна увидела настоящее лицо режима

Эти слова были сказаны не для эфира. Но разговор слили и страна увидела настоящее лицо режима

सोमवार भक्ति भजन : कर्पूर गौरम करुणावतारं, ॐ नमः शिवाय, शिव प्रार्थना, शिव अमृतवाणी, चालीसा व आरती

सोमवार भक्ति भजन : कर्पूर गौरम करुणावतारं, ॐ नमः शिवाय, शिव प्रार्थना, शिव अमृतवाणी, चालीसा व आरती

अप्रतिम अभंग | माऊली भजनी मंडळ, कोलवडी, पुणे | संगीत साथ  भालचंद्र सपकाळ 9511700277 | Marathi Abhang

अप्रतिम अभंग | माऊली भजनी मंडळ, कोलवडी, पुणे | संगीत साथ भालचंद्र सपकाळ 9511700277 | Marathi Abhang

२२/०२/२०२६ बारामती येथील | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

२२/०२/२०२६ बारामती येथील | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

आम्ही नाचत पंढरी जाऊ.

आम्ही नाचत पंढरी जाऊ.

Выращивание помидоров в бутылках на балконе для получения свежих плодов круглый год.

Выращивание помидоров в бутылках на балконе для получения свежих плодов круглый год.

ГИТЛЕР ОРАЛ 3 ЧАСА: КАК 12 УЗБЕКОВ С ЛОПАТАМИ УНИЧТОЖИЛИ ДИВИЗИЮ - архивы СД рассекречены

ГИТЛЕР ОРАЛ 3 ЧАСА: КАК 12 УЗБЕКОВ С ЛОПАТАМИ УНИЧТОЖИЛИ ДИВИЗИЮ - архивы СД рассекречены

abhang,प्रेमा डावळे,prema dawle,अभंग, गवळण,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,माझे माहेर पंढरी,

abhang,प्रेमा डावळे,prema dawle,अभंग, गवळण,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,माझे माहेर पंढरी,

माझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Music

माझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Music

श्री संत ज्ञानदेव रचित संपूर्ण हरिपाठ  | संपूर्ण हरिपाठ पाऊलांसहित| सरोजाताई बोधनकर | Haripath |

श्री संत ज्ञानदेव रचित संपूर्ण हरिपाठ | संपूर्ण हरिपाठ पाऊलांसहित| सरोजाताई बोधनकर | Haripath |

अभंग - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल #गायिका राणीताई मोरे #सावतामाळी महिला भजनी मंडळ पुनावळे

अभंग - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल #गायिका राणीताई मोरे #सावतामाळी महिला भजनी मंडळ पुनावळे

मस्त गौळण- नेसले गं बाई आज शालु बनारसी | #Gavlan #गौळण #Gavlani bhajan

मस्त गौळण- नेसले गं बाई आज शालु बनारसी | #Gavlan #गौळण #Gavlani bhajan

समाधी घेतली आळंदी-अतिशय सुंदर अभंग । आदर्श महिला भजन मंडळ माळवाडी हडपसर । Marathi bhajan song

समाधी घेतली आळंदी-अतिशय सुंदर अभंग । आदर्श महिला भजन मंडळ माळवाडी हडपसर । Marathi bhajan song

आळंदी ची दिंडी पंढरी नीघाली #व्हिडिओ @विठ्ठलपरब्रह्म

आळंदी ची दिंडी पंढरी नीघाली #व्हिडिओ @विठ्ठलपरब्रह्म

#अभंग:पंढरीसी जारे आल्यानो संसारा | फारच दमदार चालीत गायला या चिमुकलीने सुमधूर अभंग नक्की ऐकाच माउली

#अभंग:पंढरीसी जारे आल्यानो संसारा | फारच दमदार चालीत गायला या चिमुकलीने सुमधूर अभंग नक्की ऐकाच माउली

आकाशाचा चंद्र उभा माझ्या अंगणात l महिला भजनी मंडळ l संगीत शिक्षक: श्री भरत जी गोडसे सर

आकाशाचा चंद्र उभा माझ्या अंगणात l महिला भजनी मंडळ l संगीत शिक्षक: श्री भरत जी गोडसे सर

शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना |  कु.संचिता ताई गतिर यांच्या मधुर आवाजात अभंग

शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना | कु.संचिता ताई गतिर यांच्या मधुर आवाजात अभंग

अभंग- भाग्यवंता घरी भजन पुजन | जानकी भजनी मंडळ | सौ साबळेताई 8605998448 #bhaktinaad #abhang #bhajan

अभंग- भाग्यवंता घरी भजन पुजन | जानकी भजनी मंडळ | सौ साबळेताई 8605998448 #bhaktinaad #abhang #bhajan

abhang,चंद्रकला केंद्रे, chandrakala kendre,अभंग,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,किती गोड गोड,

abhang,चंद्रकला केंद्रे, chandrakala kendre,अभंग,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,किती गोड गोड,

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]