पुण्यात चाललंय तरी काय? शाळेतच विद्यार्थ्यावर कोयता हल्ला | Pune Crime News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-16
Просмотров: 3206
Описание:
पुण्यात चाललंय तरी काय? शाळेतच विद्यार्थ्यावर कोयता हल्ला | Pune Crime News
पुण्यातून धक्कादायक घटना समोर आलीये.....
जुन्नरमधील ओतूरच्या शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यावर कोयतानं हल्ला झालाय. शाळेच्या वर्गातच घुसून 17 वर्षीय अल्पवयीन मुलान विद्यार्थ्यावर हल्ला केलाय. मात्र प्रसंगावधान राखत विद्यार्थ्याने हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केला असून, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेत विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत झालीये. शाळेसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.
#PuneNews #SchoolAttack #BreakingNews #CrimeNews #StudentSafety #IndiaNews #MaharashtraNews #Violence #JuvenileCrime #Breaking
Pune school attack news, Junnar Otur student attack case, minor attacked student with weapon India, school safety concern India, classroom attack incident Pune, student injured machete attack India, juvenile crime Maharashtra news, Pune breaking crime news, school violence India update, student self defense incident India
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: