लाडकी विहीण योजना 🎭 | Ladki Vihin Yojana l Marathi Natak
Автор: Marathi Flash
Загружено: 2026-02-28
Просмотров: 50
Описание:
मराठी रंगभूमीवर येत आहे हास्याची नवी मेजवानी – ‘लाडकी विहीण योजना’!
निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिकेसह प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांची दमदार साथ या नाटकाला लाभली आहे.
कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.
लेखन – प्रथमेश शिवलकर | दिग्दर्शन – राजेश देशपांडे
ही शासकीय योजना नाही, तर रसिकांसाठीची खास मनोरंजन योजना आहे! 🎭✨
Marathi flash | Marathi Flash Exclusive
या आणि अशाच व्हिडिओं साठी @MarathiFlash ला सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: