Janhit Express News | कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची भूमिपुत्र एल्गार संघटना पदाधिकारी भेट
Автор: JANHIT EXPRESS
Загружено: 2025-12-20
Просмотров: 21
Описание:
Janhit Express News
कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची भूमिपुत्र एल्गार संघटना पदाधिकारी भेट
भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद भाऊ पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, कातकरी शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ, महेश ठाकरे या पदाधिकाऱ्यांनी आज पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान विक्रमगड येथे कुणबी सेना प्रमुख मान. विश्वनाथ पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. दीर्घ वेळ चाललेल्या चर्चेत अनेक सामाजिक प्रश्नांवर आणि पालघर जिल्ह्यातील तसेच कोकणातील अन्यायग्रस्त आदिवासी आणि अन्यायग्रस्त कुणबी आगरी कोळी आणि इतर सर्वच जाती धर्माचे शेतकरी शेतमजूर बांधवांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मान. विश्वनाथ पाटील साहेबांचा समाजकारणाचा दीर्घ अनुभव आणि चळवळीचा इतिहास आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहे. या भेटीने चळवळीला लढाईला नक्कीच बळ मिळेल असं यावेळी प्रमोद पवार यांनी सांगितले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: