सँडविच ढोकळा || Sujata Palve Kitchen||
Автор: Sujata Palve kitchen
Загружено: 2026-01-20
Просмотров: 81
Описание:
सँडविच ढोकळा चे साहित्य
कोणतेही जाड तांदूळ एक ग्लास
उडदाची डाळ पाव ग्लास
पोहे एक वाटी
सर्व साहित्य तीन ते चार तास भिजत घालने नंतर ते बारीक वाटून घेणे व मिक्स करणे व रात्रभर फरमेंट करण्यासाठी ठेवून देणे
वाटलेले पीठ दोन वाट्या
खाण्याचा सोडा पाव चमचा
मीठ आवश्यकतेनुसार
वाटलेले पीठ एक वाटी
हिरवी चटणी पाव वाटी
हिरवा रंग पिंचभर
हिरव्या चटणी चे साहित्य
कोथंबीर एक वाटी
पुदिना पाव वाटी
हिरव्या मिरच्या चार ते पाच
लसुन पाकळ्या चार ते पाच
आलं एक इंच
मीठ चवीनुसार
डाळ्या किंवा शेव चार ते पाच चमचे
लिंबू रस पाव चमचा
तडक्यासाठीचे साहित्य
हिरव्या मिरच्या तीन ते चार
जिरे पाव चमचा
मोहरी पाव चमचा
हिंग पाव चमचा पेक्षा कमी
कोथिंबीर आवश्यकतेनुसार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: