महाप्राण व्यंजन Trick | TCS Pattern Marathi Imp Topics| Shraddha Khaire
Автор: ज्ञानांकुर प्रबोधिनी
Загружено: 2025-06-09
Просмотров: 3909
Описание:
📘 मराठी व्याकरण – महाप्राण व्यंजन | TCS Pattern आधारित स्पष्ट मार्गदर्शन
Mahapran Vyanjan | Marathi Grammar | MPSC TCS Pattern Explained
या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टी शिकणार आहोत:
✅ महाप्राण व्यंजन म्हणजे काय?
✅ स्पर्श व उष्म व्यंजन यामधील महत्त्वाचे वर्ग
✅ याच्यावर आधारित प्रश्न TCS मध्ये कसे विचारले जातात?
✅ लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक
ही संपूर्ण माहिती MPSC, तलाठी, गट ब, गट क, सरळसेवा अशा सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
---
📌 जर तुम्ही व्याकरणात कमकुवत असाल, तर हे टॉपिक नक्की बघा – Concept स्पष्ट होईल.
🎯 अशा स्पष्टीकरणांसाठी चॅनेल Subscribe करायला विसरू नका!
---
👩🏻 *मार्गदर्शक: श्रद्धा खैरे-चौधरी*
(Talathi | ASO Mains Qualified | OBC Welfare Officer)
स्पर्धा परीक्षेचा प्रवास तुमच्यासाठी सोपा करणे हेच माझं उद्दिष्ट आहे.
या चॅनेलवर मिळवा:
✔️ विषयवार सुलभ समजावून सांगणं
✔️ अभ्यासासाठी टिप्स
✔️ टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजीज
#MahapranVyanjan #MarathiGrammar #TCSPatternMPSC #ShraddhaKhaire #TalathiPreparation #MPSCStudy #talathiupdate #talathibharti2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: