मराठवाड्यातील सर्वांत मजबूत किल्ला 🏰 | Dharur Killa Beed🔥
Автор: Ganesh Sawant
Загружено: 2026-02-12
Просмотров: 396
Описание:
नमस्कार मित्रांनो ❤️
आजच्या vlog मध्ये मी आपल्या मराठवाड्यातील एका ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिली! 🏰✨इतिहास, जुन्या भिंती, जबरदस्त view आणि एक वेगळाच vibe अनुभवायला मिळाला 😍आपल्या भागात एवढा सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे हे पाहून खरंच अभिमान वाटला 🙏🏻मी जेवढं माहित आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आजचा vlog कसा वाटला ते नक्की comment मध्ये सांगा ❤️
तुम्ही त्या किल्ल्यावर गेला आहात का? तुमच्या आठवणी आणि अनुभव पण share करा. काही change हवा असेल, काही वेगळं पाहायचं असेल तर ते सुद्धा नक्की सांगा.
मी असेच अजून नवीन ठिकाणं explore करून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे 🚀Do checkout my Instagram for more such clips! Thank you!❤️
STAY TUNED FOR NEXT VLOG, NEW VLOGS ARE COMING SOON
TILL THEN DONT FORGET TO LIKE THIS VIDEO ❤️
& DO TURN ON BELL NOTIFICATION 🔔
#GaneshSawant #therealganeshh #viral #trending #travelvlog #funny #foryou
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: