श्रीरामपूर हादरलं | डोक्यात काचेचं टेबल घातलं आणि संपवलं | Shrirampur Akash Dubaiya case
Автор: Satte pe Satta
Загружено: 2026-07-14
Просмотров: 8397
Описание:
#Akashdubaiya #shrirampur #devendrafadnavis
श्रीरामपूर पेटलं! फक्त जेवण उशिरा दिलं म्हणून हॉटेल व्यावसायिक आकाश दुबईया यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर बोलणार आहोत. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर सध्या क्राईम कॅपिटल बनत चाललं आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबईया यांच्या हत्येनंतर संपूर्ण श्रीरामपूर बाजारपेठ बंद आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
केवळ श्रीरामपूरच नाही, तर छत्रपती संभाजीनगर, पुणे (कोयता गँग) आणि बीडमध्येही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळतंय का? गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन यावर ठोस कारवाई कधी करणार? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आदेशांचे पुढे काय होणार? या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पहा.
Timestamps :
0:00 - श्रीरामपूर हत्याकांड आणि गृहमंत्र्यांना प्रश्न
1:15 - आकाश दुबईया यांची हत्या का झाली?
2:30 - श्रीरामपूर बंद आणि नागरिकांचा संताप
3:45 - पुणे, संभाजीनगर, बीडमधील गुन्हेगारीची स्थिती
5:00 - कायदे आणि पोलिसांसमोरील आव्हाने
तुमचा काय विचार आहे यावर? वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण? कमेंट करून नक्की सांगा.
#ShrirampurCrime #AkashDubaiya #MaharashtraLawAnd Order #ShrirampurNews #crimenewsmarathi #homeministermaharashtra #radhakrishnavikhepatil #maharashtrapolitics #PuneKoytaGang #breakingnewsmarathi #shrirampur #ahilyanagarnews #AhmednagarCrime #JusticeForAkashDubaiya #maharashtragovernment #devendrafadnavis #PolicePrashasan #CrimeCapital #MarathiCrimeNews #KoytaGang #SambhajinagarNews #BeedPolitics #MarathiNews #TrendingMarathi #JungleRajMaharashtra
shrirampur crime news, shrirampur murder case, akash dubaiya shrirampur, shrirampur hatyakand, shrirampur news today, maharashtra law and order, maharashtra crime news, home minister of maharashtra, maharashtra home minister news, hotel owner murder shrirampur, shrirampur bandh news, maharashtra political news, marathi batmya, crime capital shrirampur, top marathi news channel, viral marathi video today, pune koyta gang news, chhatrapati sambhajinagar crime, beed crime capital news, gujrat hotel owner shrirampur, maharashtra crime analysis, marathi news live, सध्याच्या महत्त्वाच्या बातम्या, मराठी क्राईम न्यूज.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: