कोकाटे प्रकरणी हायकोर्टात दिलासा मिळेल; हसन मुश्रीफांचा विश्वास | Hasan Mushrif on Kokate Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-19
Просмотров: 199
Описание:
कोकाटे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. हायकोर्टात कोकाटेंना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून सत्य लवकरच समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील कायदेशीर घडामोडींवर मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडली असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#HasanMushrif #ManikraoKokate #HighCourt #MaharashtraPolitics #SaamTV #NCP #LegalNews #MarathiNews #Justice #CourtCase #Politics #Maharashtra #NewsUpdate #Judiciary #Truth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: