Pune News : Pimpri Chinchwad मध्ये Gas Cylinderचा तुटवडा, लग्नात विघ्न | | Iran Israel War Update
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-13
Просмотров: 31007
Описание:
इराण-इस्त्राईल आणि अमेरिका युद्धाचा (Iran Israel USA war) फटका हा असा महाराष्ट्रातील लग्नसमारंभांनाही ( War Effect on Wedding) बसतोय... पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) माने कुटुंबालाही (Mane Family) या युद्धाची झळ बसतेय.माने कुटुंबानं लेकीच्या लग्नासाठी 15 मार्चचा मुहूर्त काढला होता. दोन महिन्यांआधीच सगळी तयारी केली. पण आता युद्धामुळे माने कुटुंबासमोरही संकटांचा डोंगर उभा ठाकलाय.कमर्शियल गॅसचा तुटवडा (Gas cylinder Shortage)निर्माण झाल्याने केटरर्सनी हात वर केलेत. त्यामुळे लग्नसमारंभासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची हा मोठा प्रश्न माने कुटुंबासमोर उभा ठाकलाय. मुंबई Takचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी थेट मंगल कार्यालय गाठत माने कुटुंबियांशी बातचीत करत लग्नात कोणती कोणती विघ्न विघ्न येत आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #IranIsraelwar #WarEffectonHotel #WarEffectonGascylinder #WarEffectonWedding #WarEffectonCaterers
#pimprichinchwadnews
#lpgcrisis #gasshortage #lpgcylinder #indiagas #energycrisis #lpgshortage #gasbooking #cylinderscarcity #lpgnew #gascrisisindia #lpgsupply #gaspriceindia #domesticgas #lpgupdate #energynews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: