हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे Lyrics ❤️❤️
Автор: True Marathi World
Загружено: 2025-08-23
Просмотров: 94759
Описание:
#हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे Lyrics
हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || धृ ||
तूच कैवारी माझ्या जीवाचा धनी
हेच समजून मी आलो तुझ्या मंदिरी
भावनांची फुले तव पदी वाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे
हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || १ ||
ना जीवनात केली मी सेवा तुझी
ना तुझ्या दर्शना देवा आलो कधी
आज आलो आता तुझे नाम गाऊ दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || २ ||
माया लाविली कोणी सदा दूर करी
या भक्तांची हे जग बघू दे तरी
भक्ती भावाने मजला या जगी राहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || ३ ||
Your Queries 👇👇👇
हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे
हे तुझे रूप
हे_तुझे_रूप_डोळे_भरून_पाहू_दे
vitthal bhajan lyrics in marathi
vitthal bhajan marathi
marathi vitthal bhajan
vitthal marathi bhajan
marathi bhajan lyrics
marathi vitthal songs lyrics
vitthal bhajan
marathi vitthal bhakti geet
vitthal marathi gane
vitthal bhakti geete marathi
marathi bhajan
lyrics marathi
shortvideo
ytshortsindia
truemarathiworld
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: