गव्हाचे भरपूर फुटवे टिलरिंग वाढीसाठी खते हार्मोन्स किती केव्हा गेहू के कल्ले बढाने का फार्मुला
Автор: Abaso Chavan
Загружено: 2025-12-04
Просмотров: 310
Описание:
जास्त फायदा होईल म्हणून जास्त प्रमाणात हार्मोन्स फवारणी फायद्यापेक्षा नुकसान करते
योग्य अन्नद्रव्ये आणि बुरशी आणि जिवाणू यांच्यामुळे हार्मोन्स निर्मीती नैसर्गिक होते पण बदलत्या हवामानामुळे हे संतुलन बिघडते या वेळी असे हार्मोन्स फवारणीने पुरवले तर खूप चांगला फायदा होतो बाजारातील 6BA 1.25 gm 120 ml साल्व्हनंट मध्ये चांगले मिक्स करा आणि हेच 120 ml आपल्याला 120 लिटर पाण्यात मिसळून इतर सर्व घटक मिसळून एक एकर साठी फवारणी करावी
प्रमाण कमी जास्त करू नका
काही शंका असल्यास फवारणी आगोदर कमेंट करा फोन करा
9975919029
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: