जयंत पाटील - पडळकरांचे कार्यकर्ते आमने-सामने | Jayant Patil | Gopichand Padlkar
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-18
Просмотров: 2787
Описание:
सांगलीत जयंत पाटील-पडळकरांचे कार्यकर्ते आमने-सामने आलेयत...सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून हा गोंधळ झालाय...पडळकर बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय...या घोषणेनंतर पडळकर समर्थक देखील आक्रमक झाले...या घोषणांमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं...
#saamtvnews #jayantpatil #maharashtrapolitics #breakingnews #currentaffairs #localnews #newsupdate #maharashtranews
jayant patil, maharashtra politics, local news, current affairs, breaking news, latest news, political updates, saamtv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: