Tejaswini Sunil Wedding: नवरा-नवरीचा पेशवाई लूक, पारंपरिक साज अन्...; लोकप्रिय अभिनेत्रीने केलं लग्न
Автор: Manoranjan Gossips
Загружено: 2025-01-02
Просмотров: 121
Описание:
#marathiactress #tejaswinisunil #marathiwedding #marathilook #trendingvideo
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री तेजस्विनी सुनीलने लग्न केलं आहे. तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकरशी मंगळवारी (३१ डिसेंबर रोजी) पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिचा लग्नसोहळा पेशवाई थाटात पार पडला. तिच्या लग्नातील काही खास क्षणांची झलक...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: