Bhandup Bus accident | चूक चालकाची, किंमत मोजली नागरिकांनी
Автор: Prahaar Newsline
Загружено: 2025-12-30
Просмотров: 904
Описание:
भांडूपमध्ये बेस्टचालकाने 13 जणांना चिरडलंय. रात्री दहा वाजताची वेळ. भांडुप रेल्वेस्टेशनच्या बाहेर मृत्यू असा दबा धरुन बसलेला असेल याची कल्पनाही नव्हती. फक्त काही वेळ... बस...लोक...आरडाओरड आणि रस्त्यावर रक्ताचा सडा...अशी अवस्था होती.
.
.
#prahaarshorts #marathinews #maharashtranews #prahaarnewsline #viralvideo #india #devendrafadnavis #mumbai #bhandup
Prahaar is a Marathi language Newspaper, printed with regional Editions in Maharashtra
ताज्या घडामोडीसाठी http://prahaar.in/ वेबसाईट पहा आणि 'PrahaarNews Live' या फेसबूक पेजला लाईक आणि शेअर करा. अपडेट राहण्यासाठी Whatsapp वर 'प्रहार'च्या https://whatsapp.com/channel/0029Va4R... चॅनला फॉलो करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: