Shivajinagar to Hinjewadi Metro : पुणे मेट्रो लाईन 3 ची ट्रायल यशस्वी,वेगवान प्रवास सुरू होणार
Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा
Загружено: 2026-02-16
Просмотров: 2075
Описание:
शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर धावणाऱ्या पुणे मेट्रो लाइन 3 ची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली.गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाकडे पुणेकरांचे लक्ष लागून होते.विशेषता आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या हजारो प्रवाशांची मेट्रो लाईन 3 मुळे ट्रॅफिकच्या कोंडीत सुटका होणार आहे. हिंजवडीकरांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण होता.म्हणूनच आता या यशस्वी ट्रायल रनमुळे वेगवान, सुरक्षित आणि हायटेक प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने पाऊल पडलयं.
The first trial run of Pune Metro Line 3, which runs from Shivajinagar to Hinjewadi, was successfully completed. For the past several years, Punekars had been paying attention to this project. Thousands of passengers, especially those working in the IT sector, will be relieved of traffic congestion due to Metro Line 3. This project was a ray of hope for Hinjewadikars. Therefore, now this successful trial run has taken a step towards realizing the dream of fast, safe and high-tech travel.
But what exactly is Line 3 of Pune Metro? How long is the metro route? Which metro stations come on this line. And what exactly will it benefit ordinary Punekars? Let's find out all this from this video.
#PuneMetro
#PuneMetroLine3
#HinjewadiMetro
#ShivajinagarMetroPune
#HinjewadiItPark
#PuneDevelopment
#PuneNews
#PuneMetroTrailRun
#PuneCity
#PimpriChinchwad
पण पुणे मेट्रोची लाइन 3 नेमकी कशी आहे? मेट्रो मार्ग किती लांब असणे आहे? कोणकोणती मेट्रो स्टेशन या लाईनवर येतात .आणि सर्वसामान्य पुणेकरांना त्याचा नेमका काय फायदा होणार आहे? हे सगळ जाणून घेऊ या व्हिडिओमधून
महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.
Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.
📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.
आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.
Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: