कापुस अमावस्या फवारणी| कोणती आणि का करावी?🤔पोळा अमावस्या फवारणी|
Автор: STR Agri Coach
Загружено: 2024-09-02
Просмотров: 166
Описание:
कापुस अमावस्या फवारणी|
कोणती आणि का करावी?
पोळा अमावस्या फवारणी|
कृषी मित्रांनो ह्या व्हिडिओज मध्ये पोळा अमावस्या आहे, त्या अमोशामध्ये कपाशी पिकात कोणते अळीनाशक व कीड नाशक घेणे गरजेचे आहे त्या संदर्भात तसंच अमोशाच्या वेळेलाच का फवारणी घ्यावी याची शास्त्रोक्त माहिती दिलेली आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा धन्यवाद!
Your Querie Solved:-
पोळा अमावस्या फवारणी
कापुस बोंड अळी नियंत्रण
कापुस फवारणी
#पातेगळ
#पांढरीमाशीनियंत्रण
#कापुसखतव्यवस्थापन
#कापुस4थीफवारणी
#कापुसशेवटचीफवारणी
#घरडापोलीस
#Uplappachi
#यमराज
#सरपंच
#प्रोफेक्ससुपर
#cottonfarming
#निमऑईल
#अमावस्याफवारणी
STR Agri Coach चॅनल मद्ये आपलं स्वागत आहे🙏
ह्या youtube चॅनल चा श्रेय माझ्या कृषी क्षेत्रातील परिश्रमाला जाते.
या चॅनल मद्ये शेतीविषयक माहितीपर व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये आपल्याला शेतीविषयक कुठला ही व्हिडिओ पाहिजे असल्यास आपण मला Comment करुन कळवा, आणि हो
STR Agri Coach चॅनेल ला मात्र नक्की SUBSCRIBE करा 🙏
🌟DM For Business Collaboration:-
[email protected]
अधिक माहितीसाठी
👉व्हॉट्सॲप नंबर:- 8208278182
वर मॅसेज करू शकता.
1) कृषी वार्ता
2) बी - बियाणे
3) रा. खते
4) कीटकनाशके
5) जोडव्यवसाय
6) फळबागा
7) शासकीय योजना
8) भाजीपाला लागवड
9) बाजार भाव
10) व्यवसाय मार्गदर्शन
@str agri coch
@एसटीआर ॲग्री कोच
@Sakharam Rathod
@Shivam Krushi Tech
धन्यवाद!🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: