घुबड – जीवनक्रम, पर्यावरणीय महत्व, गैरसमज, संवर्धन / Owl Types, Owl Characteristics/ पिंगळा
Автор: Sahyadri Sankalp Society
Загружено: 2021-08-21
Просмотров: 1465
Описание:
निसर्गभान व्याख्यानमाला पुष्प सतरावे, निशाचर पक्षी : घुबड, सादरकर्ते : श्री. निखिल जांभळे
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या परिसराची विविधता जाणून घेण्यासाठी ,तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाचं भान आपल्यामध्ये निर्माण व्हावं आणि पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी यासाठीचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे निसर्गभान व्याख्यान माला !
याचे आयोजन सह्याद्री संकल्प सोसायटी आणि आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळी ११:०० वाजता केले जाते.
#निसर्गभान
#savenature
#sahyadrisankalpsociety
#environment
निसर्गभान व्याख्यानमालेतील विविध विषयावरील व्याख्यानांच्या लिंक खाली दिल्या आहेत. विविध विषयावरील नामांकित तज्ञांच्या माहितीपूर्ण व्याख्यानांचा आनंद घ्या. आपल्या मित्र मैत्रिणींना हा अनमोल ठेवा नक्की Share करा.
१. सह्याद्रीच्या परिसरात आढळणारी फुलपाखरे : सादरकर्ते प्रतिक मोरे • सह्याद्रीच्या परिसरात आढळणारी फुलपाखरे, त्...
२. फुलपाखरांचे संवर्धन आणि फुलपाखरु उद्यान (Butterfly Garden): प्रतिक मोरे • फुलपाखरु उद्यान (Butterfly Garden) कसे तया...
३.परसातील पक्षी निरीक्षण (Window/ Backyard Birding): सौ. नेत्रा पालकर – आपटे • पक्षी निरीक्षण कसे करावे ? परसबागेतील पक्ष...
४. किनारपट्टी, खाडी परिसरात आढळणारे पक्षी -श्री. प्रशांत शिंदे • किनारपट्टी, खाडी परिसरात आढळणारे पक्षी, Bi...
५.सह्याद्री परिसरातील वनस्पतींची ओळख -डॉ. अरुण चांदोरे • सह्याद्री परिसरातील वनस्पती/ वनस्पतींची वि...
६.निसर्गसंपत्ती मधमाशी - मधमाशांचे प्रकार, त्यांचे पर्यावरणातील महत्व -प्रिया फुलंब्रीकर • निसर्गसंपत्ती मधमाशी / मधमाशांचे प्रकार, त...
७. पक्षी आणि निसर्ग फोटोग्राफी- विराज आठल्ये • पक्षी आणि निसर्ग फोटोग्राफी/ Bird photogr...
८.गच्ची, गॅलरी तील सेंद्रिय बाग - मिनाक्षी शीलवंत • गच्ची, गॅलरी तील सेंद्रिय बाग/ Terrace gar...
९. आरोग्य वर्धक रानभाज्या, नियमित खा आणि स्वस्थ रहा - संगीता खरात • रानभाज्या /आरोग्य वर्धक रानभाज्या/ Wild Ve...
१०.कोकणातील सडे - एक परिसंस्था :डॉ. अपर्णा वाटवे • कोकणातील सडे - एक परिसंस्था/ Rock outcrop ...
११. वृक्षलागवडीमध्ये देशी वृक्षांचे महत्व, डॉ. मकरंद ऐतवडे • कोणते देशी वृक्ष लावावेत? देशी वृक्षांचे म...
१२.सर्पसृष्टीची ओळख, सादरकर्ते: सुनिल कदम • महाराष्ट्रात आढळणारे विषारी, निमविषारी आणि...
१३. मानव वन्यजीव संबंध.. संघर्ष की सहजीवन?, : अमोल जाधव • मानव वन्यजीव संबंध.. संघर्ष की सहजीवन? / H...
१४. कांदळवन संवर्धन- काळाची गरज : लक्ष्मीकांत देशपांडे • कांदळवन संवर्धन- काळाची गरज, खारफुटी परिसं...
१५.मियावाकी वनीकरण पध्दतीचे तंत्र: डॉ. हर्षद दिवेकर • मियावाकी पद्धतीने जंगल कसे विकसित करावे? I...
१६.कोकणातील अश्मयुगीन कातळ खोद चित्रांचा शोध आणि संवर्धन : श्री. सुधीर रिसबुड • कोकणातील अश्मयुगीन कातळ खोद चित्रे / Petro...
१७.निशाचर पक्षी : घुबड : निखिल जांभळे • घुबड – जीवनक्रम, पर्यावरणीय महत्व, गैरसमज,...
१८. बुरशीतील विविधता आणि पर्यावरणातील भूमिका : डॉ. शिवाजी कांबळे • बुरशीतील विविधता / पर्यावरणातील भूमिका / F...
१९. आरोग्यादायी गणेश पत्री: महत्व आणि संवर्धन : शरयू दळवी-अणेराव • गणपती, हरितालिका, गौरीपूजना साठी वापरली जा...
२०.स्थानिक वृक्षांसोबत बांबूची लागवड : मिलिंद पाटील • बांबूची लागवड कशी करावी/ स्थानिक वृक्षांसो...
२१. सर्प आणि विंचू दंश- लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार: सर्प मित्र प्रा. सुनिल कदम • साप चावल्यास कोणती लक्षणे दिसतात/ साप, विं...
२२. विश्व विषाणूंचे: विषाणूंची रचना, प्रकार: डॉ. प्रदिप आवटे • कोरोनाची पुढची लाट येणार का? विषाणूंचे प्र...
२३. पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम: डॉ. मिलिंद शिरभाते • पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उ...
२४. गिधाड- महत्व, संरक्षण आणि संवर्धन: प्रेमसागर मेस्त्री • गिधाड पर्यावरणीय महत्व/ गिधाडांचे संरक्षण ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: