बबन गित्ते मुंडेंना वरचढ ठरतील..! | Sharad pawar | Dhanajay Munde | Ajit Pawar Baban Gite | Ncp |
Автор: News Tapu
Загружено: 2023-08-20
Просмотров: 4598
Описание:
#sharadpawar #dm #dhanjaymunde #babangitte #ncp #ajitpawar #ajitdadapawar #gopinathmunde #pankajamundhe
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात जंगी सभा घेतल्यानंतर गुरूवारी त्यांनी धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये पाऊल ठेवलं. आपल्या भाषणात धनुभाऊंना अस्मान दाखविण्याची तयारी मतदारांनी केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात असलेल्या बबन गित्ते या मोहऱ्याच्या हाती घड्याळही बांधलं. तरुण त़डफदार नेते बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून धनंजय मुंडें विरोधातल्या लढाईला त्यांनी सुरूवात केली.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: