Sharad Pawar यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आखलेली रणनीती | Vidhansabha Election | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2024-07-22
Просмотров: 7178
Описание:
शिवसेनेतील फुटीनंतर 'गद्दार' हा शब्द खूप गाजला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तरी शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर कधीही गद्दारीचा शिक्का मारला नाही. विधानसभा निवडणुकीत हीच गोष्ट शरद पवार यांना फायद्याची ठरेल का?
#election #sharadpawar #shivsena #rashtrawadicongress #vidhansabha #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: