भाग ४ | स्वरा निखाऱ्यावरची सावली
Автор: रेशीमगाठी
Загружено: 2026-03-16
Просмотров: 4198
Описание:
निंबाळकर हवेलीचा थरार एक सूडकथा
जिवंतपणीच बापाने नातं तोडून तिचं पिंडदान केलं, आणि ज्याच्याशी लग्न झालं त्या पतीच्या मनात फक्त टोकाचा तिरस्कार... स्वराच्या आयुष्यात आलेल्या या भीषण वादळाचा शेवट काय असेल? रुद्रप्रताप निंबाळकरचा राग तिला जाळून खाक करेल की तिच्या निरागसतेसमोर त्याचा अहंकार झुकेल?
निंबाळकर आणि इनामदार या दोन घराण्यांमधील सूडाच्या आगीत होरपळणाऱ्या एका अगतिक जीवाची ही हृदयस्पर्शी कथा. वाचा, एका वादळी रात्रीतून सुरू झालेला हा थरारक प्रवास
#MarathiStory #MarathiLiterature #Drama #Romance #RevengeStory #Emotional #RudrSwara #MarathiVachak #FictionWriter
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: