स्पेशल कांदा लसूण मसाला तोंडाची चव वाढवणारा
Автор: Nikita pingle volg
Загружено: 2025-04-25
Просмотров: 397
Описание:
स्पेशल कांदा लसूण मसाला तोंडाची चव वाढवणारा|How to make kanda lasun masala| कांदालसूण चटणी
नमस्कार मंडळी!!
मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कांदा लसूण मसाला अगदी घरगुती पद्धतीने तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा
कांदा लसूण मसाला म्हणजे गावाकडची चव 😋🔥
व्हिडीओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेर करा
साहित्य :-मी 3प्रकारच्या मिरच्या घेतल्यात
सव्वा किलो मिर्ची पावडर,
3किलो 500ग्रॅम कांदे
400gm लसूण
400gm खोबरं
100gm धने
100gm आलं
50gm हळद
100gm मिठ
400gm तेल
व्हिडीओला संस्क्राईब करायला विसरू नका!! 🙏🏻💬
ह्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मिळेल
✅कांदा लसूण मसाला कसा बनवायचा
✅घरगुती पद्धतीने कांदा लसूण मसाला
✅वर्षभर टिकणारा मसाला
✅साठवनीचा मसालास्पेशल कांदा लसूण मसाला,घरगुती पद्धतीने बनवलेला|Homemade Recipe |kanda lasun masala
#homemaderecipe
#masalarecipe
#kandalasunmasala
#Spacymasala
#घरगुतीमसाला
#महाराष्ट्रीयनमसाला
#viralvideo
#Nikitasrecipe
• अशी भेंडी तुम्ही पहिली कधी खाल्ली आहे का 😋
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: