Pune Rain : घाटात पावसाचे थैमान, दोन दिवसांत ९०० मिमीहून अधिक पाऊस | Navarashtra
Автор: NavaRashtra
Загружено: 2026-07-06
Просмотров: 1527
Описание:
#KhandalaGhat #MumbaiPuneRailway #RailwayUpdate #Landslide #MonsoonUpdates #IndianRailways #TrainCancelled #Lonavala #दरडकोसळली #रेल्वेअपडेट #navarashtra #TrendingNews
Pune Rain : घाटात पावसाचे थैमान, दोन दिवसांत ९०० मिमीहून अधिक पाऊस | Navarashtra
.
.
.
त्यानंतर मंकी हिल आणि खंडाळ्याच्या दरम्यान देखील दरड कोसळण्याची घटना या घाटामध्ये लोणावळा आणि कर्जत या दरम्यान झालेली आहे.या घटनांमध्ये तिथे वॉचमन स्टेशनरी वॉचमन ठेवल्यामुळे कुठल्याही गाडीला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. यामध्ये ज्यावेळेस ही दरड कोसळली तर घाटामध्ये आपल्या दोन गाड्या उभ्या होत्या. दौंडवरून ग्वालियर ला जाणारी एक गाडी खंडाळा घाटला उभी होती. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून बेंगलोरला जाणारी एक गाडी ही ठाकरवाडीला उभी होती. या दोन्ही गाड्यांना सुरक्षित रूपाने सकाळी सव्वा सहा वाजता लोणावळा आणि कर्ज या स्थानकांवरती वापस आणण्यात आलेल्या आहेत.
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: