Kokan Maza | Official Video Song | Dev Sawant | Hrishikesh Ranade.
Автор: Dev Sawant
Загружено: 2023-11-24
Просмотров: 67181
Описание:
कोकण..... कोकण म्हटलं की, जणू स्वर्गच....
चहू बाजूंनी नटलेला निसर्ग आणि पारंपरिक जीवनपद्धती तसेच प्रत्येक सणाला...प्रत्येक मनाला एक आगळावेगळा आनंद देणारं हे जगणं . साधी भोळी माणसं, निळाशार समुद्र आणि ऐतिहासिक साधनसंपत्ती तसेच कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या सध्याचा जीवन पद्धतीचं जीवंत दर्शन घडवणारा आमचा हा छोटासा प्रयत्न. आपलं हे स्वर्गाहून सुंदर असलेलं कोकण आपण वाचवलं पाहिजे त्याचं हक्काने आणि जबाबदारीने रक्षण केलं पाहिजे. हाच संदेश प्रत्येक कोकणी माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी घेऊन आलोय एक नवकोरं गाणं
🫶🌍"कोकण माझा"🌴⛵.
नक्की पहा आणि आवर्जून शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
Music Credits
A Song By :- Dev Dilip Sawant
Singer - Hrishikesh Ranade & Sakshi Kokate
Lyrics - Manomay
Composer & Music - Abhishek Hedukar.
Music Arranger -Avinash Bait & Amol Naniskar. ( Arvind Bait Studio, Bhandup)
Vocals Arranged By - Abhishek Hedukar.
Vocal Record By - Haresh Patil @CNM Music Factory_ Thane.
Video Credits
Direction :- Dev Sawant
Ast Direction :- Devesh Achrekar
DOP :- Dev Sawant
Drone :- Maitrey More
Edit :- Dev Sawant
Dilogue :- Prasad Bhusane , Devesh Achrekar
Cast
Siddesh Murkar
Umesh Mestry
Tushar Keluskar
Kunal Karangutkar
Paras Karangutkar
Special Thanks
Tushar Keluskar
Rohan Sawne
Tejaswini Keluskar
Kunal Karangutkar
#kokan
#marathisong
#nature
#devsawant
#newsong
.
.
.
ADHIKARI ENGINEERING
https://www.facebook.com/share/p/5biY...
.
.
.
KOKAN VADHUVAR
|| संसार सुख म्हणजे नक्की काय असतं?
जेव्हा आपला जोडीदार कोकणी असतो ||
🤞🏻 विश्वास ठेवा, विश्वासाची नाती जुळवा आणि आजच आपल्या मनासारखा कोकणी जोडीदार शोधा👩❤️👨
आजच ॲप डाउनलोड करा
*Google Play Store*: https://bit.ly/3yyymSQ
iOS Play Store : https://apple.co/47JmknL
📞अधिक माहितीसाठी या नंबर संपर्क करा: ७२०८६६३२२२/९५९४०७८४२२
Facebook Page : / kokanvadhuvar
Instagram : / kokanvadhuvar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: