तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण
Автор: G means Gurav sir
Загружено: 2024-04-19
Просмотров: 511
Описание:
https://chat.whatsapp.com/HzRmx7rrxmL...
खालील कौशल्ये आपणास शिकायची आहेत का??
▪️ फ्री सेशन 17 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 पर्यंत
21 एप्रिल पासून कोर्स सुरू
https://pages.razorpay.com/pl_NzdrQT7...
ही कौशल्ये जर आपणास अवगत असतील तर आपण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे व अवगत नसतील तर आपण 20 वर्षे मागे आहात यावर विश्वास ठेवा...!
प्रशिक्षण मध्ये काय शिकणार?
●शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती
●AI चा शैक्षणिक वापर
●AI चा वापर करून व्हिडिओ तयार करणे
●AI वापरून प्रतिमा तयार करणे
●वर्चुअल टूर्स करणे (आभासी सहल)
●बोलके चित्र तयार करणे
●Augmented Reality प्रश्न विचारणारा व्हिडिओ
●शैक्षणिक डिजिटल खेळ
●WPS चा प्रभावी वापर
●मोबाईल डॉक्युमेंट्स / नोट्स तयार करणे
●मोबाईल वर PDF नोट्स तयार करणे
●मोबाईलवर PPT तयार करणे
●कॅमेरा फेसिंग तंत्र
●शैक्षणिक ब्लॉग निर्मिती
●मोबाईल वर आकर्षक बँनर तयार करणे Online चाचण्या करणे आणि आटो सर्टिफिकेट पाठविणे
●ऑडिओ रेकॉर्डिंग, ऍडिटिंग आणि मिक्सिंग
●ऑनलाईन शिकवणे
●कार्टून निर्मिती
●QR कोड तयार करणे
●कॉपीराइट फ्री इमेजेस आणि व्हिडिओज डाउनलोड करणे
●Google Maps चा शैक्षणिक वापर
●Google बातम्या
●Google Mail
●Google Meet
●Google ड्राइव्ह
●गूगल भाषांतर
●Google लेन्स
●Google डॉक्स
●Google पत्रक
●Google स्लाइड्स
●Google ब्लॉगर
●गुगल पृथ्वी
●OBS स्टूडियो चा परिचय
●आणखी बरेच काही....
संपर्क
रविंद्र गुरव
(क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव शिक्षक पुरस्कार 2023 प्राप्त शिक्षक)
8668536263
9421366521
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: